नाशिक : घरात वीज कनेक्शन जोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून वीजसेवक अतुल खैरनार याने चारशे रुपयांची लाच स्वीकारल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने मालेगावचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़ एस़ खडांगळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़
मालेगावच्या लाचखोर वीजसेवकाला सक्तमजुरी
By admin | Updated: August 31, 2014 00:53 IST