शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

मालेगाव प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १० . जेपीजी फोटो कॅप्शन : मालेगावी हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज जिमखान्याशेजारी ...

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १० . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज जिमखान्याशेजारी प्रभाग कार्यालय व आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित ॲड. शिशिर हिरे, हरीश डिंबर, देवा पाटील, निखिल पवार, अतुल लोढा, अमित खरे आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन २२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी आर.बी.एच. कन्या विद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी सलामी देताना प्राचार्या अलका जोंधळे व शिक्षक-शिक्षिका.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन २३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्प परिसरात भारत विद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक कल्पना अहिरे, वेदांत सोनवणे, अमृता हिरे व शिक्षक-शिक्षिका.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन ०८ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी जामेअतुल हुदा हायस्कूलमध्ये ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील मांजरे येथील एल.व्ही.एच. विद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक जितू निकम, सोनू निकम, ग्रामसेवक भारत बच्छाव व शिक्षक.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन २१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील पाटणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी जवानांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रसाद त्रिभुवन, अमोल बागुल, किरण बागुल, नथू खैरनार, साबीर शेख आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन ०९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील पंडित नेहरू विद्यालयात ध्वजारोहण करताना प्राचार्य आर. एस. अहिरे. समवेत के. बी. धनेश्वर, श्रीमती एस. टी. पाटील, श्रीमती एस. एस. कुवर आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन २० . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त दीपक कासार, स्थायी समितीची सभापती राजाराम जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, राजू खैरनार आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन ११ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहणप्रसंगी मानवंदना देताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी कलेक्टरपट्टा भागात भारतमाता उद्यानात आपुलकी संस्थेतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, दादा जाधव, देवा पाटील, सुधीर जाधव आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे, उपप्राचार्य डॉ. डी. ए. पवार आदीसह प्राध्यापकवर्ग.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील विद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष कासुताई पाटील, महेंद्र पाटील, निंबाजी शिंदे, प्राचार्य जी. एस. फसाले व शिक्षक.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १८. जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील पाडळदे येेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहणप्रसंगी मुख्याध्यापक युवराज पगार, संजय तरवटे, किरण पगार, माधव ठोके, सुरेश मंडळ आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी कै. ल. रा. काबरा प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व लखोटिया बाल मंदिरात ध्वजारोहण करताना चेअरमन नटवरलाल काबरा. समवेत रघुवीर पाटोदिया, ओमप्रकाश सारडा, रवीश मारू आदी.

फोटो फाईल नेम : २७ एमजेएएन १४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यात कळवाडी येथील व्ही.बी.एच. विद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी प्राचार्य के. व्ही. काकळीज, राहुल देसले, उपनिरीक्षक राजपूत, एस. बी. देवरे आदी.