शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मालेगाव मनपाला मिळेना ‘एमबीबीएस’ डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:17 IST

मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबाहेरच्या जिल्ह्यातून कुणी डॉक्टर यायला तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे दिसून येते.तीन वेळा मनपातर्फे कोविडसाठी आरोग्य विभागात पदभरतीसाठी जाहिराती देण्यात आल्या. आता १४ आॅगस्ट रोजी ४२७ जागांसाठी मालेगाव महानगरपालिकेने जाहिरात दिली; मात्र त्यात एम.डी. डॉक्टर्सच्या १४ आणि एमबीबीएस डॉक्टर्सची ७६ पद भरण्यासाठी तिसऱ्यांदा जाहिरात देण्यात येऊन एकही एमबीबीएस डॉक्टर मालेगाव महापालिकेला मिळत नसल्याची तक्रार आहे.महापालिकेतर्फे एमबीबीएस डॉक्टरला ‘कोविड’ काळात ६० हजार मानधन देण्यात येणार आहे. मात्र कुणीही या पदासाठी अर्ज करीत नसल्याचे विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे यांनी सांगितले.या भागात कुणी एमबीबीएस झालेले पदवीधर मिळत नाहीत, बाहेरच्या जिल्ह्यातून कुणी डॉक्टर यायला तयार नाही. त्यामुळे आता महापालिकेला ‘एमबीबीएस’ डॉक्टर कधी मिळतो याकडे शहराचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :docterडॉक्टरMalegaonमालेगांव