शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

मालेगाव महापौरांची राजीनाम्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:11 IST

दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागे मालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदे यासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने शेख यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे महापौरांचा राजीनामा हे चहाच्या कपातील वादळ ठरले.

दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागेमालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदेयासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने शेख यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे महापौरांचा राजीनामा हे चहाच्या कपातील वादळ ठरले.महापौरपद स्वीकारून तीन महिने उलटले मात्र कामे होत नसल्यामुळे रशीद शेख संतप्त झाले. सोमवारी त्यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. अंदाजपत्रकाला मंजुरी, विविध फाईलींना मंजुरी देण्यास होणारा विलंब, उपायुक्तांची रिक्त पदे, १३ कोटींचा रखडलेला शहरविकासाचा आराखडा, रस्ते, गटारी, संकीर्ण करांचा ठेका, अतिक्रमण, उत्पन्नवाढीचे स्त्रोत यासह इतर प्रश्न मार्गी लागत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर कॉँग्रेस नगरसेवकांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना महापौर शेख यांचा राजीनाम्याचा निर्णय कळताच त्यांनी तातडीने संपर्क साधून महापालिकेतील रिक्तपदांबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली जाईल तसेच इतर कामांबाबत आयुक्त व प्रशासनाची बैठक घेऊन तोडगा काढू, राजीनामा देऊ नका असे सांगितले. राज्यमंत्र्यांच्या आश्वासन महापौरांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.