शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

आपद्ग्रस्त कुटुंबीयांना मालेगाव जैन संघटनेची मदत

By admin | Updated: February 9, 2017 00:26 IST

आपद्ग्रस्त कुटुंबीयांना मालेगाव जैन संघटनेची मदत

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील पोहाणे येथील मजुरी करणाऱ्या दोन कुटुंबीयांच्या झोपड्या आगीत भस्मसात झाल्या. त्या कुटुंबीयांना मालेगावच्या भारतीय जैन संघटनेच्या वतीने मदत करण्यात आली.पोहाणे चटाणेपाडा येथील मोलमजुरी करणारे आनंद अहिरे व पिंटू सोनवणे यांच्या राहत्या झोपड्यांना अचानक आग लागली व काहीवेळातच त्या आगीत दोन्ही झोपट्या भस्म झाल्या. यात जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य सामान जळून खाक झाले होते. मालेगाव भारतीय जैन संघटनेच्या वतीने या आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी जैन संघटनेचे अ‍ॅड. बालचंद छाजेड यांनी सांगितले की, संघटनेच्या वतीने वेळोवेळी अशा पीडित नागरिकांना मदत करण्यात येते. यात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गरजवंतांना मदतीचा हात पुढे करण्यात येतो. यावेळी जैन संघटनांचे घेवरचंद कांकरिया, अनिल खिंवसरा, नंदलाल कवाड, हिरालाल मुथा, शांतीलाल बाफना, प्रकाशचंद, रा. सुराणा, बिपीन लोढा, राजकुमार सोनी, कांतीलाल जैन, प्रेमसुख चोरडिया, सरपंच दिनेशसिंग बागुल, तलाठी एम. बी. गायकेसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)