शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

मालेगावी तालुकास्तरीय फुटबॉल-कुस्तीस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:37 IST

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.या खेळाडूंची जिल्हास्तावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटात आकाश शेलार, आकाश पाटील, सिद्धार्थ बोरसे, भावेश बोरसे, जयेश शेलार, राम शेलार, कृष्णा शेलार, तन्मय रायकर, मयुर जाधव, पराग बोरसे, तिरुपती जाधव, रोशन ओसवाल, रितेश काकड तर १७ वर्ष वयोगटात हेमंत बोरसे, अभिषेक शेलार, शुभम बोरसे, प्रसाद रायकर, संकेत ओसवाल, कल्पेश शेलार, सोमनाथ चव्हाण, राहूल बागुल, शंतनु बोरसे, अर्जुन अल्हाट, रितेश लोंढे, श्रीकांत पाटील, किरण अहिरे आदिंचा समावेश आहे.तर येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जनता विद्यालयाच्या कुस्तीपटुंनी यश मिळविले आहे. मुलांच्या १४ वर्ष गटात अमोल पवार, १७ वर्ष गटात रितेश लोंढे, अर्जुन अल्हाट तर मुलींच्या १७ वर्ष गटात मनिषा खलसे, लक्ष्मी लोंढे या कुस्तीपटुंची जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक भारत काकड, मुख्याध्यापक बी. ए. डांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Sportsक्रीडाFootballफुटबॉल