शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मालगव्हाणला आदर्श गाव करा

By admin | Updated: March 10, 2017 00:42 IST

सुरगाणा : गावकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले.

 सुरगाणा : येथून जवळच असलेली ग्रुप ग्रामपंचायत मालगव्हाण मध्ये सांसद आदर्श ग्रामयोजना राबवून हे गाव आदर्श करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे काम आपलेच आहे असे समजून स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले.या गावात स्वातंत्र्यापूर्वीपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. म्हणून या गावाची निवड करण्यात आली आहे. सदर योजना राबविण्यासाठी विकासाचा आराखडा आखण्यात येणार असल्याचे यावेळी खासदार चव्हाण यांनी सांगितले. मान्यवरांचे पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण, एन. डी. गावित, आदर्श सांसद गाव अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक चौधरी, प्रकाश फालकर, विस्तार अधिकारी शिक्षण संजय कुसाळकर, वनविभागाचे अधिकारी नवले, सातपुते, गायकवाड, कार्यकारी अभियंता ठाकरे, शेळके, मोरे, बागुल, शेकडे , नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी, विजय कानडे, सचिन आहेर, सचिन महाले आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सरपंच कमळाबाई चौधरी, उपसरपंच माधव चव्हाण, लक्ष्मण जाधव, होनाजी भोये, सुरेश चौधरी, विनायक चव्हाण, राम चौधरी, भावडू चौधरी, नारायण देशमुख, लक्ष्मण ठाकरे, विठ्ठल चव्हाण, मनोहर चव्हाण, वसंत चव्हाण, नारायण बाबा, यशवंत चव्हाण, मनीषा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले.