शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विरगावचा मुख्य रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:54 IST

विरगाव : विरगाव ते विरगाव फाटा या अर्धा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही ह्या रस्त्याच्या दुरु स्तीकडे लक्ष्य दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : तात्काळ दुरु स्ती करण्याची मागणी

विरगाव : विरगाव ते विरगाव फाटा या अर्धा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही ह्या रस्त्याच्या दुरु स्तीकडे लक्ष्य दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.साक्र ी-शिर्र्डी राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे साडेपाच हजार लोकसंख्या असलेलं विरगाव हे गाव सद्यस्थितीत प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चर्चेत आहे.या गावाच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्ताच अनेक वर्षांपासून पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याच्या साईडपट्याही फूटभर खाली गेल्या असून सद्यस्थितीत संपूर्ण रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.पंधरा वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या ह्या रस्त्याचे मजबुतीकरण करावे यासाठी विरगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार पत्रव्यवहार ही करण्यात आला आहे. मात्र अद्याप पर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.रस्ता दुरु स्तीसाठी ग्रामपंचायतीकडून वारंवार जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अनेक वेळा साधना गवळी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची विनंतीही करण्यात आली आहे. मात्र अजूनही या कामास मंजुरी मिळालेली नाही.- ज्ञानेश्वर देवरे, सरपंच, विरगाव.विरगाव हे मध्यवर्ती गाव असल्याने येथून दररोज दहा ते बारा ट्रक शेती माल घेऊन गुजरात राज्याकडे ये- जा करीत असतात. मात्र हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसले आहे. तात्काळ या रस्त्याची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.- उद्धव निकम, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक.(फोटो १७ विरगाव)