शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

सातपूर येथे महेशनवमी उत्साहात

By admin | Updated: June 15, 2016 23:36 IST

प्रतिमापूजन : माहेश्वरी सभा, राजस्थान मंडळातर्फे विविध कार्यक्रम

 सातपूर : येथील सातपूर माहेश्वरी सभा आणि राजस्थान मंडळाच्या वतीने महेशनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौभाग्य लॉन्स येथे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बूब, अशोक तपाडिया, महेश भुवन सिडको, सातपूरचे अध्यक्ष नंदलाल राठी, रमेश मालू, रामेश्वर जाजू, सुधीर भट्टड, सुनील बूब आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरला चांडक यांनी गणेशवंदना आणि महेशवंदना सादर केली.सातपूरला लवकरच समाजाचे भवन उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती रामनाथ मुंदडा यांनी प्रास्ताविकात दिली. सूत्रसंचालन रवींद्र केडिया यांनी केले. अनिरु द्ध जाजू यांनी आभार मानले. याप्रसंगी बालकिसन सारडा, किशोर मुंदडा, अशोक जाजू, राजेश धूत, कपिल लाहोटी, श्यामसुंदर लाहोटी, जगदीश भट्टड, रामकिसन धूत, दिलीप दुगड, किरण बद्दर, रमेश ठोळे, अमोलकचंद भंडारी, प्रकाश मुंदडा, दिलीप जैन, विलास निर्वाण, चंद्रकांत निर्वाण, रामदयाल धूत, प्रमोद लोहाडे, संजय मणियार, किशोर भट्टड, दीपक निर्वाण, नीलेश निर्वाण, अनिल राठी, प्रवीण निर्वाण आदिंसह समाजबांधव आणि महिला उपस्थित होते. (वार्ताहर)