शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या युद्धासाठी महायुती सज्ज : चव्हाण

By admin | Updated: August 19, 2014 01:23 IST

विधानसभेच्या युद्धासाठी महायुती सज्ज : चव्हाण

पेठ : लोकसभेचे रणांगण गाजवल्यानंतर आता आगामी विधानसभेच्या महायुद्धासाठी आदिवासी भागातील महायुतीच्या शिलेदारांनी तयार व्हावे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले़ पेठ तालुक्यातील विविध विकासकामांचा उद्घाटन व खासदार चव्हाण यांचा सत्कार समारंभ आमदारधनराज महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला़ यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ठक्करबाप्पा, १३वा वित्त आयोग, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ४७ विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला़ यामध्ये रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सभामंडप, गावअंतर्गत रस्ते, दशक्रियाविधी शेड आदिंचा समावेश आहे़ पंचायत समिती सभागृहात पेठ तालुक्याच्या वतीने जि़ प़ सदस्य भास्कर गावित यांनी खासदार चव्हाण यांचा सत्कार केला़ त्यानंतर विविध संघटनांनीही यावेळी खासदार हरिश्चंद्रचव्हाण यांचा सत्कार केला़ आमदार महाले, सभापती अंबादास चौरे, जि़ प़ सदस्य हेमलता गावित, उपसभापती महेश टोपले, पं़ स़ सदस्य जयश्री वाघमारे, भाजपा अध्यक्ष रामदास भोये, श्यामराव गावित, मोहन कामडी, कांतीलाल राऊत, सुशीला अलबाड, रामदास वाघेरे, गटविकास अधिकारी एस़ आऱ तांबेकर, पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ ससे, तालुका कृषी अधिकारी शशिकांत पवार यांच्यासह पेठ तालुक्यातील सेना-भाजपा कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़