शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण आपल्या दारी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:40 IST

ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले.

नायगाव : ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले. याप्रसंगी सरपंच अनिता जेजूरकर, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, माजी सरपंच इंदुमती कातकाडे, अर्जुन बोडके, महावितरणचे अभियंता अनिल थोरात, सहाय्यक अभियंता राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते. घरगुती व कृषीच्या सर्व ग्राहकांना वीज ट्रान्सफॉर्मरचे फ्युज, जीर्ण तारा बदलणे, रोहित्रावर झालेला जास्तीचा भार, रोहित्र बदलणे, वाढीव वीजबिल येणे, विजेचे खांब बदलणेआदींसह विविध तक्रारी नायगाव परिसरातील वीज ग्राहकांनी उपस्थित केले. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्र ार निवारण मेळावे सुरू करून वीजग्राहकांसाठी हा चांगला उपक्र म असल्याचे मत गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी मांडले. ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड, दत्तात्रय तांबे, शरद कापडी, वडझिरेचे अर्जुन बोडके, जायगावचे जयराम काकड उपस्थित केले.