शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:40 IST

देवगाव : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्र ांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्र ांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या/तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन देवगांव ग्रामपंचायत ऊपसरपंच विनोद जोशी यांनी केले.

ठळक मुद्देढोल ताश्यांच्या गजरात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची सजविलेल्या ट्रक्टरमधुन मिरवणुक

देवगाव : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्र ांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्र ांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या/तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन देवगांव ग्रामपंचायत ऊपसरपंच विनोद जोशी यांनी केले.देवगांव ग्रामपंचायत कार्यालयात विरशैव लिंगायत समाज बांधवांच्यावतीने महात्मा बसवेश्वरांच्या ८८८ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामकृष्ण बोचरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील सुनिल बोचरे, सामाजिक कार्येकर्ते भागवत बोचरे, लहानु मेमाने आदीउपस्थित होते. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन उपसरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या कार्याविषयी विनोन जोशी, मुरलीधर लोहारकर, भागवत बोचरे, वंसत अंढागळे, रांजेद्र कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सांयकाळी ७ वाजेला श्री विश्वेश्वर मंदिरापासुन फटाक्याच्या आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची सजविलेल्या ट्रक्टरमधुन मिरवणुक काढण्यात आली.यावेळी विरशैव लिंगायत समाज बांधवानी, महिलांनी मोठी गर्दी केली होती.याप्रसंगी शामराव लोहारकर, मुरलीधर लोहारकर, सुनिल खुळे, संजय लोहारकर, बाबा लोहारकर, जगदीश लोहरकर, बद्रीनाथ वाळेकर, संतोष निळकंठ, स्वप्निल लोहारकर, सचिन लोहारकर, महेश लोहारकर, अमोल लोहारकर आदी होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन दिनेश लोहारकर यांनी केले. तर आभार बद्रीनाथ लोहारकर यांनी मानले.