शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:38 IST

नाशिक : महाजन बंधू फाउण्डेशनतर्फे आयोजित ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी मुंबईतून उत्साहात सुरु वात झाली. समुद्र ते आकाश असा महाजन बंधूंचा प्रवास आहे.

ठळक मुद्देनाशिक येथे पाथर्डी फाटा येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नाशिक : महाजन बंधू फाउण्डेशनतर्फे आयोजित ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी (दि. ३१) मुंबईतून उत्साहात सुरु वात झाली. समुद्र ते आकाश असा महाजन बंधूंचा प्रवास आहे.मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथून या प्रवासाला प्रारंभ झाला. ते काठमांडूपर्यंत सायकलवर जाणार आहेत. काठमांडू ते एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करणार आहेत. पुढे एव्हरेस्ट शिखरापर्यंत गिर्यारोहण करणार आहेत.मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथे सकाळी साडेसहा वाजता महाजन बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी  हरीश बैजल,  डॉ. दीपा केन,   डॉ. नवीन मल्होत्रा, उदय निरगुडकर,   डॉ. बाळाभास्कर आदी उपस्थित होते. नाशिक येथे पाथर्डी फाटा येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथून त्र्यंबक रोड येथील बीएलव्हीडी हॉटेलपर्यंत नाशिक सायकलिस्टने डॉ. महाजन बंधूंसोबत राइड केली. येथे सीपीआर ट्रेनिंगचे प्रात्यक्षिक केल्यानंतर साहसवीर धुळे शहराकडे रवाना झाले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डॉ. मनीषा रौंदळ, तसेच सायकलिस्ट सदस्य उपस्थित होते. दिवंगत क्र ीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्माराज बाम आणि नाशिकचा सायकलप्रेमी दिवंगत जसपालसिंग विर्दी यांना समर्पित असणाऱ्या या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत असावी या उद्देशाने सीपीआर तंत्राविषयी जनजागृती करणे - जीवन संजीवनी उपक्र माअंतर्गत प्रत्येक मनुष्याला जीवन वाचविण्यासाठी सज्ज प्रशिक्षित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.---.(01महाजन सायकल)कॅप्शन रविवारी (दि.३१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाजन बंधूंचे नाशिक येथे पाथर्र्डी फाटा येथे सायकलप्रेमींतर्फे स्वागत करण्यात आले.