शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी थांबवावा ‘छळा’च्या कायद्याचा दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:53 IST

मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला विवाहित पुरुष मंडळींच्या बाबतीत थोडी घ्यायला लावलेली नरमाईची भूमिका अत्यंत योग्य असून, अत्याचाराच्या नावाखाली ४९८च्या खोट्या केसेस दाखल करीत पुरुषांचा मानसिक छळ करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अंतर्मुख करायला लावणाºया निरीक्षणाचे स्वागत करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला विवाहित पुरुष मंडळींच्या बाबतीत थोडी घ्यायला लावलेली नरमाईची भूमिका अत्यंत योग्य असून, अत्याचाराच्या नावाखाली ४९८च्या खोट्या केसेस दाखल करीत पुरुषांचा मानसिक छळ करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांना अंतर्मुख करायला लावणाºया निरीक्षणाचे स्वागत करण्यात आले आहे. पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र कायद्याचा दुरुपयोग करणाºया महिला व त्यांच्या कुटुंबीयांनाही शासन केले जावे, त्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केलेली पुरुषांच्या बाजूने ४९८-ब कलम लवकरात लवकर लागू करावे, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे. विवाहीतेचा छळ झाल्यास ती सासरच्या व्यक्तींविरूध्द पोलीसात ४९८ अ अन्वये छळाविरुद्ध तक्रार करते. मात्र, त्याचा दुरुपयोग होत असल्याचे मत व्यक्त करीत सर्वाेच्च न्यायालयाने अशाप्रकारच्या छळाची तक्रार आल्यानंतर चौकशीअंतीच त्याची नोंद घ्यावी, असे सूचित केले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, वकील, पोलीस, नागरिक यांच्याशी संवाद साधला असता स्त्री-पुरुष समानतेचे पालन केले जावे व दोषीला शासन तर निर्दोष व्यक्तीला दिलासा मिळावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पत्नीच्या दैनंदिन खर्चासाठी पोटगी देण्याचा तत्काळ आदेश देण्यात येऊ नये ही न्यायालयाने केलेली मागणीही योग्य असल्याचेही मत पुढे येत आहे.