शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळसुरींचे जीवन प्रेरणादायी

By admin | Updated: October 5, 2016 01:51 IST

गुणानुवाद : आचार्य रत्नसेन सुरीश्वरजी

नाशिक : जैन आचार्य वात्सल्यसिंधू महाबळसुरी म. सा. यांचे पाळीताना येथे महानिर्वाण झाले. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. १९६१ साली त्यांनी आपल्या पत्नीसमवेत मुंबईला दीक्षा घेतली होती. अत्यंत शांतमूर्ती व विद्वतेचं शिखर असणारे महाबळसुरी यांचे सान्निध्य म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसेन सुरीश्वर म. सा. यांनी केले. महाबळसुरी म. सा. यांच्या निर्वाणनिमित्त नाशिक येथे भाविक आराधना भवन, टिळकवाडी येथे आयोजित गुणानुवाद सभेत ते बोलत होते. अमावास्याच्या दिवशी ते सर्वांना सोडून गेले हा दिवसदेखील महत्त्वाचा होता. कारण २२ वे तीर्थंकर नेमीनाथ भगवान, २४ वे तीर्थंकर भगवान महावीर हेदेखील अमावास्याच्या दिवशीच गेले. महाबळसुरींच्या निर्वाणाने फार मोठी हानी झाली. त्यांची शिकवण दैनंदिन जीवनात अंमलात आणली पाहिजे. असेही ते म्हणाले. दीक्षा महोत्सव, प्राणप्रतिष्ठा उपधान तप मंदिराची उभारणी आदि अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडले, अशा शब्दात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.यावेळी शैलेशभाई शहा, गौतम सुराणा, महेशभाई शहा, प्रकाश बोथरा यांची त्यांच्या आठवणीपर भाषण झाले. स्तवन झाले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सध्याचे १४00 जैन साधूसंतांचे प्रमुख म्हणून गच्छाधीपती आचार्य भगवंत प. पू. पुण्यपाल सुरीश्वर महाराज हे त्यांचे चिरंजीव असून त्यांची दीक्षा ही वणीमध्ये झालेली आहे. या गुणानुवाद कार्यक्रमप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. दिवसभर विविध धार्मिक विधीही पार पडले. (प्रतिनिधी)