शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला साडेसात लाखांची चंदनाची लाकडे जप्त : टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: May 27, 2017 22:54 IST

म्हसरूळ परिसरातील सुमारे २५ चंदनाची झाडे तोडून त्यातील सुवासिक गाभ्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : म्हसरूळ परिसरातील सुमारे २५ चंदनाची झाडे तोडून त्यातील सुवासिक गाभ्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे़ या टोळीतील सुरज मधूकर दाभाडे (रा.घर नं.४२६८,काळाराम मंदिर,उत्तरदरवाजा) या संशयितास पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून त्याचे उर्वरीत साथीदार फरार झाले आहेत़ दरम्यान या चोरट्यांकडून दोन दुचाकींसह सुमारे साडेसात लाख रुपयांचे चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत़याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे बिट मार्शल टेमगर व भोये हे वरंवरडी रोडने गस्त घालीत होते़ त्यांना म्हसरूळ शिवारातील वाघाडी नदीकडे जाणाऱ्या नाल्याच्या कडेला चंदनाच्या झाडाच्या लाकडे आढळून आली. आपले वाहन रस्त्यावर लावून हे दोघे नाल्यातील पाय वाटेने पुढे गेले असता तीन - चार संशयित युवक कटरच्या साहाय्याने चंदनाचा सुवासिक गाभा काढत होते़ या संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी आपल्या दुचाकी सोडून पळ काढला़.पोलिसांनी या चंदन चोरट्यांचा पाठलाग करून सूरज दाभाडे यास पकडले तर त्याचे साथीदार फरार झाले़ पोलिसांनी या ठिकाणावरून दोन पल्सर दुचाकींसह (एमएच १५ एफएस ०६२७, एमएच १५ बीएफ २४२३) सुमारे साडेसहा लाख रुपयांचे पोत्यात भरलेले चंदनाची लाकडे आढळून आली़.