शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

By admin | Updated: July 23, 2016 22:33 IST

तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील प्रेमीयुगुलाने फेट्याच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार घोटी जवळील तळोघ गावातील मंगल हरी गोईकणे (१६) व प्रविण कीसन कडु (२२) यांनी दुपारी दिड वाजेच्या सुमारास प्रवीणच्या राहात्या घरातील खोलीत आडव्या खांबाला फेट्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीची शोधाशोध सुरु असतांना मुलाचे घर आतुन बंद अवस्थेत आढळले भरपुर आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काही जणांनी घरावर चढुन छतावरील कौले काढुन आत प्रवेश मिळविला असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान या दोघाच्या अंगावर चाकुने वार असल्याचे आढळले ़ अधिक तपास पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, उपनिरीक्षक सुभाष पाटील, गणेश वराडे, अशोक भाबड पी. एन. गंगावणे, पी. एन. गांगुडें, एच. सी. बोराडे आदी करत आहेत़ (वार्ताहर)