शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य काढून अंगणवाड्यांना कमी वजनाच्या पिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:42 IST

नांदगाव : शासनस्तरावर अंगणवाड्यांना पुरविला जाणाऱ्या पोषण आहारात धान्याच्या पिशव्या कापून त्यातले धान्य व दाळी काढून घेऊन कमी वजनाच्या पिशव्या पोहोचविण्यात आल्याची तक्र ार आहे. सदर पिशव्या देताना घाई गर्दीने देऊन पूर्ण माल दिल्याच्या पावत्या देण्यात आल्या असून, त्यावर अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे नांदगाव : सेविका, कार्यकर्ते यांची स्थानिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे तक्र ार

नांदगाव : शासनस्तरावर अंगणवाड्यांना पुरविला जाणाऱ्या पोषण आहारात धान्याच्या पिशव्या कापून त्यातले धान्य व दाळी काढून घेऊन कमी वजनाच्या पिशव्या पोहोचविण्यात आल्याची तक्र ार आहे. सदर पिशव्या देताना घाई गर्दीने देऊन पूर्ण माल दिल्याच्या पावत्या देण्यात आल्या असून, त्यावर अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.पिशव्या उतरवून ठेकेदाराच्या गाड्या निघून गेल्यानंतर ही बाब निदर्शनास आली असून, या प्रकाराची चौकशी करून पुरवठा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव बु.चे ग्रामस्थ करत आहेत. ३० किलोच्या एका बॅगमध्ये ४, ५, ६, ७ किलोचा गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्र ारी अंगणवाडीसेविका व कार्यकर्ते यांनी स्थानिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे केल्या आहेत.नांदगाव तालुक्यात २३५ अंगणवाड्यांपैकी १९६ अंगणवाड्यांना शासनस्तरावरील टेंडरनुसार ठेकेदारामार्फत पोषण आहार पुरविण्यास प्रारंभ झाला आहे. त्यापैकी जळगाव बुद्रुक, येथील अंगणवाडी नं. १ व २ यांना शनिवार व रविवार रोजी आहार पुरविण्यात आला असून, पोषण आहारात प्रत्येकी ३० किलोच्या २ बॅग या प्रमाणे २ बॅगा देण्यात आल्या आहेत. त्यात मठ, तूर, मसूर, चवळी, मूग, आदी कडधान्यांच्या दाळी सोबत तेल, मीठ, मिरची, हळदी आदी मालाचा पुरवठा होत आहे. पुरवठा होत असलेल्या मालात मठ, मूग, गहू, आटा, तूर, चवळी, तांदूळ या दाळीत ३० किलोच्या बॅगमध्ये प्रत्येकी ४, ५, ६, ७ किलोची घट आलेली आहे. या पिशव्या कापून त्यांच्यातून माल काढून घेण्यात आला आहे व पावती देताना पूर्ण माल दिल्याची पोहच पावती अंगणवाडीसेविकांना व मदतनीस यांना दिली आहे.शासन स्तरावर दिला जाणारा गॅसदेखील अंगणवाडीला देण्यात आला आहे. त्यासाठी अन्न शिजवताना, अंगणवाडीतील किचनमध्येच शिजवून लाभार्थींना द्यायचे आहे.फोटो : अंगणवाडी आहारातील बॅगा कापून त्यातून आहार काढून घेतला. (19नांदगावआहारं)