शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

By admin | Updated: June 20, 2014 01:18 IST

मालेगाव ; भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

शफीक शेख ल्ल मालेगावमालेगाव पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी भगवान सोनवणे हे सेऊल येथे होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मुंबईहून रवाना झाले. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याची त्यांची अपेक्षा आहे.भगवानला दहावीला असताना १९९२पासूनच व्यायामाची आवड निर्माण झाली. १९९३मध्ये नाशिकला पहिली ईगल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. त्यात त्याने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर त्याला शरीरसौष्ठव स्पर्धेची आवड निर्माण झाली. १९९७ला तो नाशिकश्री झाला. १९९७ ते २००२ पर्यंत जिल्ह्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्याला सुयश मिळाले. पुणे, सांगली, मुंबई, अमरावती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सहा सुवर्णपदके मिळवली आहेत. गेल्या महिन्यात कोलकाता येथे झालेल्या भारतश्री स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक पटकावला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असाना दीपक बागुल, गोपाळ गायकवाड, गोपीनाथ रोडे, अशोक दिंडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्याचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला. घरातली परिस्थिती जेमतेम असल्याने २००० मध्ये तो पोलिसांत भरती झाला. २००३-२००७च्या दरम्यान त्याच्या आईवडिलांचे निधन झाले. साहजिकच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवान सोनवणे यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे तीन वर्षे व्यायामात खंड पडला.रोज सकाळी आणि संध्याकाळी एकेक तास त्याचा व्यायाम ठरलेला असतो. विशेष म्हणजे त्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बुधवंत त्याला मार्गदर्शन करतात याचा त्याला अभिमान वाटतो.