शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

By admin | Updated: November 26, 2015 23:19 IST

सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

लासलगाव : येथील स्टेशन रस्त्यावरील गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील मे.जे.आर.ठाकूर या सराफी दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्याने सुमारे तीन लाख पन्नास हजार रु पये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली.याबाबत दुकानाचे चालक नितीन शांताराम ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , दि. २६ रोजी सकाळी १० वाजता दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. दुकाना मागील खोलीतील मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताच प्रथम सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडून दुकानातील ग्रॅम वजनाची सोन्याची मोड व काऊंटरमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले चांदीच्या तोरड्या, जोडवे, सरी, कडे असा १० किलो चांदीचा असा अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱबी़ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे करीत आहेत़ (वार्ताहर)