शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑपतींच्या हेलिपॅडसाठी जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:57 IST

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टÑपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिकाºयांनी तळ ठोकला आहे.

ठळक मुद्देमांगीतुंगी सोहळा : शासकीय यंत्रणेची धावपळ

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टÑपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिकाºयांनी तळ ठोकला आहे.दोन वर्षांपूर्वी मांगीतुंगी पर्वतावर अखंड दगडावर जैन धर्मीयांचे आद्य भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट मूर्तीचे निर्माण करण्यात येऊन महामस्ताभिषेक सोहळा पार पडला होता. जैन साध्वी ज्ञानमती माताजी यांनी २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन केले आहे. ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरने राष्टÑपती मांगीतुंगी येथे जाणार असले तरी, मांगीतुंगी येथे हेलिपॅडसाठी १२ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.व्यवस्थेबाबत सूचनाराज्यपाल, मुख्यमंत्रींसह अन्य मंत्रीही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनासाठी वाहनतळासाठी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मांगीतुंगी येथे पाहणी केली तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.