शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

सर्जा-राजाच्या साजशृंगार खरेदीसाठी लगबग

By admin | Updated: August 27, 2016 22:20 IST

सर्जा-राजाच्या साजशृंगार खरेदीसाठी लगबग

वडाळीभोई : पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, आपल्या सर्जा- राजाला सजविण्यासाठी मोरक्या, झूल, दोर, रंगीबेरंगी गौंडे आदि साजश्रृंगाराचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी वडाळीभोई येथील आठवडे बाजारात गर्दी होती.शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन राबणाऱ्या बैलांचा विश्रामाचा दिवस म्हणजे पोळा. सातत्याच्या दुष्काळी स्थितीमुळे काही वर्षांपासून हा सण काहीसा साध्या पध्दतीने साजरा केला होता. आपली बैलजोडी इतरांपेक्षा चांगली दिसावी म्हणून शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदा सजावटीच्या वस्तूंनाही महागाईने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीत असतानाही पैशांची जुळवाजुळव करुन महागाईची तमा न बाळगता शेतकरी वर्ग आपल्या सर्जा-राज्याला सजविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येते. यंदा पाऊसपाणी चांगला झाल्याने साहित्यात भाववाढ झाली असली तरी खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)