शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

लोकमत-श्यामराव विठ्ठल बॅँक आयोजितगोल्डन धमाकाची सोडत जाहीर

By admin | Updated: July 5, 2014 00:20 IST

लोकमत-श्यामराव विठ्ठल बॅँक आयोजितगोल्डन धमाकाची सोडत जाहीर

नाशिक : लोकमत व श्यामराव विठ्ठल को-आॅप. बॅँकेतर्फे ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांसाठी आयोजित गोल्डन धमाका योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम क्रमांकाच्या एक लाख एक हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्याच्या मानकरी जयश्री निकुंभ या सखी सदस्य ठरल्या. ५१ हजारांच्या द्वितीय बक्षिसाच्या मानकरी सौ. आशा गांगुर्डे, ३१ हजारांच्या तृतीय बक्षिसाच्या मानकरी शुभांगी मोरे, तर २१ हजारांच्या चौथ्या पारितोषिकाच्या मानकरी गंगूबाई हिरे ठरल्या. वरील सर्व विजेत्यांना उपरोक्त मूल्याचे सोन्याचे दागिने दिले जाणार आहेत. ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांसाठी दि. १ फेब्रुवारी २०१४ ते दि. २१ एप्रिल २०१४ या कालावधीत सदर योजना राबविण्यात आली. त्यास सखींनी भरघोस प्रतिसाद दिला. या योजनेची सोडत लोकमत भवनच्या हिरवळीवर शुक्रवारी काढण्यात आली. याप्रसंगी श्यामराव विठ्ठल को-आॅप. बँकेचे संचालक रवि पगारे, अंबड शाखेचे व्यवस्थापक नागेश राणे, प्रदीप पवार, विकास माळी व ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरील प्रथम चार बक्षिसांसह अन्य १०१ भाग्यवान विजेत्यांचीदेखील घोषणा करण्यात आली. त्यांचे ओळखपत्र क्रमांक पुढीलप्रमाणे -१०७०१३, १०८८७५, ११००३०, १०६३६२, १०४६३२, ११०६९५, १०७७००, १००४३८, ११०८३३, १००४८१, १११९६०, १०७६००, १०९१८४, १००४४१, १०६६५८, १०२६२४, १०१३७८, १००३०७, १००९२५, १०२५३५, १०३६०३, १०७८८१, १०२९५६, १०९४८३, १०४०४१, १०२३२९, १११६९४, १०९८६५, १११२७१, १०५०४१, १११२७७, १०५९७८, १११५५५, १०५३१५, १०१०९२, १०७९८१, ११०८४६, १०५१७९, १०८४७०, १११५५९, १११७७६, १११३०९, १०९७०४, ११०९६६, १०४३७८, १०८९४७, १११८९५, १११०१३, १०१६३२, १०४९२०, १११६१८, १०८०९५, १०९४७०, १०५१६१, १०१४१५, १०९३३५, १०९९९१, १०६४१८, १००५५६, १०३१३५, १०७०४१, १०५४९३, ११०९१७, १०५७०७, १०६३२०, ११०११८, ११२३८७, १११८६९, १११८७४, १११९०६, १०३८२०, १००७२३, १०३२५३, १०२६७८, ११०९६९, १०१३९५, १०३७९५, १०९०९९, १०५५९५, १००२७५, १०७९२३, १०४४४०, १०७२४६, १०८४१४, ११०५५०, १०७८६७, ११०६८२, १०७९७८, ११००१३, १००५४५, १०१५४३, १०४६०९, १०९८८६, १००८९८, ११०२८१, १०५४७३, १११४१६, १०७७२, १०२९६७, १०२१२५, १०८१२४.