शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

लोहोणेरला भाजीपाला फेकला रस्त्यावर

By admin | Updated: June 6, 2017 02:48 IST

लोहोणेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोहोणेर गावात पाठिंबा मिळाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कलोहोणेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोहोणेर गावात शंभर टक्के पाठिंबा मिळाला. दिवसभर लोहोणेर गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. लोहोणेर येथील शेतकरी बांधवांचे वतीने सटाणा-देवळा रस्त्यावरील वसाका फाट्याजवळ सकाळी साडे दहाच्या सुमारास संतप्त शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला व मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात रमेश आहिरे, गोरख बागुल, नाना जगताप, हरिसिंग परदेशी, भारत निकम, अशोक अलई, सोपान सोनवणे, योगेश पवार, दीपक बागुल, सोमनाथ निकम, मनोज देशमुख, जाकीर शेख, मच्छिंद्र बागुल, किशोर अवस्थी, प्रकाश पवार, भरत बिरारी, विकी देशमुख, भगवान जाधव, विनोद शेवाळे, माणिक अहेर, बाळू देशमुख, बारकू जगताप आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते .यावेळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.