शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू

By admin | Updated: August 31, 2014 00:55 IST

इच्छुकांकडून सदस्यांची विनवणी सुरू

  नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, येत्या २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील प्रबळ दावेदारांनी राष्ट्रवादीसह सहयोगी अपक्ष सदस्यांना अध्यक्षपदासाठी मदत करण्याची विनवणी सुरू केली आहे. काही अपक्ष सदस्यांना व राष्ट्रवादीच्या आक्रमक सदस्यांना एका इच्छुकाच्या पतीराजाने सकाळपासूनच दूरध्वनी करून काय करायचे, मदत करणार काय, अध्यक्षपद मिळाल्यास त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत कसा होईल हे पटवून देण्याबाबतही चर्चा केल्याचे कळते. अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्यांची संख्या राष्ट्रवादीत दिवसागणिक वाढतच असून, अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर होणाऱ्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवर डोळा ठेवूनच अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सदस्य पाहत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.