शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जूननंतरच्या थकीत कर्जदारांनाही ‘कर्जमाफी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:49 IST

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत २०१६ मध्ये कर्ज घेतलेले व त्याची २०१७ मध्ये फेड केलेले किंवा न केलेल्या शेतकºयांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा शेतकºयांचे बॅँक खाते क्र मांक व आधार कार्ड क्र मांक जमा करावा, असे आदेश सहकार विभागाच्या विशेष लेखा परीक्षकांनी काढले आहेत.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत २०१६ मध्ये कर्ज घेतलेले व त्याची २०१७ मध्ये फेड केलेले किंवा न केलेल्या शेतकºयांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा शेतकºयांचे बॅँक खाते क्र मांक व आधार कार्ड क्र मांक जमा करावा, असे आदेश सहकार विभागाच्या विशेष लेखा परीक्षकांनी काढले आहेत. या निर्णयामुळे जून २०१७ मध्ये थकबाकीदार ठरलेल्या शेतकºयांनाही कर्जमाफी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जून महिन्यात राज्यातील शेतकºयांनी संप पुकारल्यामुळे सरकारने शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यानंतर २८ जूनला सरकारने या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून, आधी जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना अटीशर्तींसह दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. सरकारने काही अटीशर्ती निश्चत करूनही १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्णात २ लाख ५६ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित बॅँक किंवा विकास संस्थांकडे जमा केली आहे. संबंधित बॅँकांनी या माहितीची आॅनलाइन तपासणी करून घेऊन आता ती माहिती राज्य सरकारने दिलेल्या पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. या पत्रामध्ये जून २०१७ मधील थकबाकीदार व नियमित कर्जदारांचा समावेश कर्जमाफी योजनेत झाला असल्याचा उल्लेख आहे. यामुळे सरकारने निकष बदलून सर्वांनाच कर्जमाफी दिली की काय, अशी चर्चा सुरू आहे.