शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:14 IST

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबट्या खोल विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबट्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली.

सटाणा : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबट्या खोल विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबट्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली.तिळवण येथील अनिल सुपडू गुंजाळ हे गुरूवारी सकाळी तिळवण किल्ला परिसरात असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीजवळ कृषिपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीमधून डरकाळी फोडण्यासारखा आवाज आला. गुंजाळ यांनी विहिरीत डोकावून बघितले असता पाण्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ बिबट्याला वाचविण्यासाठी सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जमाव पांगविला आणि बिबट्याला वाचविण्यासाठी विहिरीत दोरखंड बांधून बाज सोडली.