शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:40 IST

नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी, मेणबत्त्या प्रज्वलित करीत श्रद्धांजली नाशिक : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने करीत आक्रोश केला, तर काळे धन सापडल्याचा दावा करीत भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष करीत समर्थन करण्यात आले. रिपाइंनेही भाजपाला साथ देत व्हाइट मनी रॅली काढली होती. अर्थात, जल्लोषाचे कार्यक्रम अल्प स्वरूपात पार पडले तर विरोधकांचे आक्रोश मात्र त्यातुलनेत अधिक होते.

ठळक मुद्दे नाशिक : थोडा जल्लोष, जादा आक्रोश !सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने

थोडा जल्लोष, जादा आक्रोश !नोटाबंदीची वर्षपूर्ती : विरोधकांकडून गोदाकाठी श्राद्धविधी, मेणबत्त्या प्रज्वलित करीत श्रद्धांजली

नाशिक : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सर्वच विरोधी पक्षांनी वर्षश्राद्ध घालण्यासारखे विविध लक्षवेधी आंदोलने करीत आक्रोश केला, तर काळे धन सापडल्याचा दावा करीत भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष करीत समर्थन करण्यात आले. रिपाइंनेही भाजपाला साथ देत व्हाइट मनी रॅली काढली होती. अर्थात, जल्लोषाचे कार्यक्रम अल्प स्वरूपात पार पडले तर विरोधकांचे आक्रोश मात्र त्यातुलनेत अधिक होते.नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निमित्ताने सर्वच विरोधी पक्षांच्या वतीने आक्रमक आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेने भल्या सकाळी रामकुंडावर चक्क पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राध्द घालण्यात आले तसेच मुंडणही करण्यात आले. त्यापाठोपाठ शहर राष्टÑवादी कॉँग्रेसनेही असेच आंदोलन केले. कॉँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करतानाच केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. डाव्या पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दुपारी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने भालेकर हायस्कूल ते डॉ. आंबेडकर पुतळा यादरम्यान मोर्चा काढण्यात आला.विरोधक आक्रमक आंदोलन करीत असताना भाजपाने सहाही मंडलात जल्लोष करून मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले, तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने व्हाइट मनी रॅली काढण्यात आली. सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला.