शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स, लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:34 IST

मनमाड: लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटी च्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी साधना पाटील यांची या वर्षीसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनुतन पदाधिकाºयांचा पदग्रहण समारंभ कौंसील चेअरमन संदीप मालू, गणेश धात्रक, राजेश कोठावदे,कल्पेष हेडा,डॉ.प्रताप गुजराथी,विजय जैन,श्शिकांत व्यवहारे, डॉ. संजय सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मनमाड: लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटी च्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी साधना पाटील यांची या वर्षीसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे.सचिव- वैशाली वाणी, खजिनदार -रजनी शुळ तर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अमीत सिंग, सचिव- अरूण दराडे,खजिनदार-सुशिल संकलेचा यांची निवड करण्यात आली.या सर्व नुतन पदाधिकाºयांचा पदग्रहण समारंभ कौंसील चेअरमन संदीप मालू, गणेश धात्रक, राजेश कोठावदे,कल्पेष हेडा,डॉ.प्रताप गुजराथी,विजय जैन,श्शिकांत व्यवहारे, डॉ. संजय सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.महिलांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचा मनोदय नुतन अध्यक्ष साधना पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केला.रेखा येणारे, वर्षा कवीटकर, जयश्री कुंभार,सुरेखा धुमाळ, कविता पाटेकर,योगिता पठाडे,प्रतिभा चव्हाण,संगिता सोनार, वैशली गवळी,रेखा नाईक या नुतन सदस्यांना शपथ देण्यात आली.कार्यक्रमास लायन्स व लायनेस सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत कातकाडे व हर्षद गद्रे यांनी केले.