शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:18 IST

आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे : ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

मालेगाव : आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी होऊ, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.मालेगाव शहर व तालुक्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे कृषिमंत्री आमदार दादा भुसे यांचा रविवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.के. नागपुरे होते.निंबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मालेगाव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे, सौंदाणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे एस. एस. देवरे, स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संस्था सोयगावचे अध्यक्ष पी.बी. कुलकर्णी, खडकी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरी सावंत, पाटणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे हरिदास आहिरे, झोडगे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे गुलाबराव देसले, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संस्था सायन्याचे काळू सावंत, तालुका पेन्शनर संघटनेचे वाय. जी. अहिरराव, विनायक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रभाकर वारुळे, कौळाणचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जगन्नाथ बच्छाव, पुरुषोत्तम ठाकूर, जलसेवा कर्मचारी संघटनेचे पिंजन, बुवा दादा शिक्षण संस्थेचे व्ही.आर. पाटील, आश्रय संस्थेचे श्यामकांत पाटील, मालेगाव महानगरपालिका पेन्शनर शिक्षक संघटनेचे वाय. व्ही. वाघ आदींनी भुसे यांचा सत्कार केला. प्रा. पद्मा वाव्हळ, शालिनी डहाळे, नलिनी माळी, रोहिदास, कमलाकर चौधरी, दत्तात्रय परचुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान बागुल यांनी केले. सुखदेव देवरे यांनी आभार मानले.भुसे म्हणाले, कृषी विभाग हा खूप मोठा विभाग आहे. या विभागाच्या योजना इतर विभागांवर अवलंबून आहेत. राज्यात कधी जास्त तर कधी कमी पाऊस पडतो, कधी गारपीट होते, कधी पिकांवर रोगराई येते. अशा विविध कारणांनी राज्यातील शेतकरी दुष्टचक्र ात अडकतो. या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधावा लागतो. कृषी विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी हितासाठी केलेले संशोधन शेतकºयांपर्यंत जावे म्हणून आपण सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण