शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:57 IST

लासलगाव: निफाड तालुक्यात अनेकदा पुरसदृश्य स्थिती अनेक गावांमध्ये होत असते त्या पाशर््वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे (एनडीआरएफ) यांनी लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्या सुमारे वीस सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. नांदूर मधमेश्वर येथील बंधाº्यातस्विमिंग ग्रुपचा सदस्यांनी हे प्रशिक्षण देण्यात आले. आता या प्रशिक्षणाचे धडे स्वत;स्विमिंग ग्रुप सदस्य खडक माळेगाव बंधाऱ्यात गिरऊ लागले आहेत.

ठळक मुद्देनिफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी परिसरात पावसाळ्यात अनेकदा पाण्यात नागरिक अडकून पडल्याची परिस्थिती तयार होते. त्यावेळी अडकलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने वाचवता यावे या करिता लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्यावतीने निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यां

लासलगाव:निफाड तालुक्यात अनेकदा पुरसदृश्य स्थिती अनेक गावांमध्ये होत असते त्या पाशर््वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे (एनडीआरएफ) यांनी लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्या सुमारे वीस सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. नांदूर मधमेश्वर येथील बंधाº्यातस्विमिंग ग्रुपचा सदस्यांनी हे प्रशिक्षण देण्यात आले. आता या प्रशिक्षणाचे धडे स्वत;स्विमिंग ग्रुप सदस्य खडक माळेगाव बंधाऱ्यात गिरऊ लागले आहेत.निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी परिसरात पावसाळ्यात अनेकदा पाण्यात नागरिक अडकून पडल्याची परिस्थिती तयार होते. त्यावेळी अडकलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने वाचवता यावे या करिता लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्यावतीने निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्याकडे प्रशिक्षण मिळण्याची विनंती केली होती.नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सांगण्यावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी नांदूर मधमेश्वर बंधारा येथे एनडीआरएफचे सहाय्यक निरीक्षक ददन तिवारी, मुख्य आरक्षक कुंदन राऊत ,ज्ञानेश्वर निकमयांच्या टीमने लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपचे सदस्य अनिल बोराडे, इंद्रनील खंडारे, स्वप्नील जैन, विनोद पोटे ,जनार्दन अनावडे ,विलास चव्हाणके प्रमोद महानुभाव ,रामु सगळे ,श्रीहरी शिंदे ,प्रफुल्ल धनाइत ,महेश जगताप, संदीप काळोगे , उत्तम कदम ,मयुर वाकचौरे ,बंटी भारती, राजेंद्र जाधव, बिद्रप्रसाद वाबळे , विनोद भुतडा, संदिप अग्रवाल , रा स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपच्या वतीने जेंद्र राणा ,सुनील ठोंबरे, निलेश देसाई यांना आपत्कालीन स्थितीमध्ये सापडलेल्या नागरिकांना वाचिवण्याचे प्रशिक्षण घेतले. असून लासलगाव नजीक खडक माळेगाव येथे या सर्व टीमचा आता सराव जोमाने सुरू आहे. याचा फायदा आपत्कालीन स्थितीत होणार आहे. स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे नवख्यांना चांगले मार्गदर्शन करण्यात येत आहे.