शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:31 IST

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते.

नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. यामुळे बिटको व्यवस्थापन महाविद्यालयातील तरुणांनी शहरातील ‘ट्रॅफिक एज्युकेशन चिल्ड्रेन पार्क’मध्ये जाऊन सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून घेत धडे गिरविले.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि तरुणाईला वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने बिटको महाविद्यालयातील एमबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी तिडके कॉलनीमधील ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन एज्युकेशन पार्क’ला भेट दिली. यावेळी ‘सुरक्षित वाहतूक काळाची गरज’ या विषयावर प्रबोधन करणारी चित्रफीत दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे येथील पार्कमध्ये वाहतुकीच्या विविध नियमांची प्रत्यक्ष पाहणी करत त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सांकेतिक चिन्हे, त्यांचा अर्थ त्यामागील उद्देश याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला होता.