शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे : शुभ वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. यामुळे बिटको व्यवस्थापन महाविद्यालयातील तरुणांनी शहरातील ‘ट्रॅफिक एज्युकेशन चिल्ड्रेन पार्क’मध्ये जाऊन सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून घेत धडे गिरविले.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि तरुणाईला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. यामुळे बिटको व्यवस्थापन महाविद्यालयातील तरुणांनी शहरातील ‘ट्रॅफिक एज्युकेशन चिल्ड्रेन पार्क’मध्ये जाऊन सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून घेत धडे गिरविले.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि तरुणाईला वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने बिटको महाविद्यालयातील एमबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी तिडके कॉलनीमधील ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन एज्युकेशन पार्क’ला भेट दिली. यावेळी ‘सुरक्षित वाहतूक काळाची गरज’ या विषयावर प्रबोधन करणारी चित्रफीत दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे येथील पार्कमध्ये वाहतुकीच्या विविध नियमांची प्रत्यक्ष पाहणी करत त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सांकेतिक चिन्हे, त्यांचा अर्थ त्यामागील उद्देश याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला होता.