शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्याकडे श्ोतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:45 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.

सायगाव : येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.आंगुलगाव येथील ५ शेतकºयांनी व न्याहरखेडा येथील १ शेतकºयाचा समावेश आहे. सायगाव , पांजरवाडी येथील एकाही शेतकºयाने पिकविमा भरला नाही. यापूर्वी अनेक वर्ष शेतकरी विमा भरत आले. परंतु सरकार व विमा कम्पनी च्या जाचक अटीमुळे शेतकरी विमा भरण्यास उदासीन असल्याची चर्चा शेतकºयांत आहे.अन्य जिल्ह्यात शेतकºयांनी पिक विमा भरण्यास गर्दी केली आहे. पारंपारिक पिकांनाच विमा संरक्षण आहे. त्यामुळे सायगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गेल्या पाच दिवसात केवळ ६ शेतकºयांनीच पिकविमा उतरविला आहे. कृषि विभागाचे कर्मचारी सायगाव येथील बँकेत ठाण मांडून होते. त्यांनी पिक विमा योजनेचा प्रचार केला परंतु शेतकºयांना पिक विम्याबाबत यापूर्वी आलेल्या अनुभवामुळे शेतकरी पिकविमा भरण्यास तयार नसल्याचे येथील शेतकरी बोलून दाखवत आहे. सायगाव् येथील जिल्हा बँकेला सोमवार साप्ताहिक सूटी असते. परन्तु पिकविमा भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख होती.त्यामुळे कर्मचारी सुटीच्या दिवशी पिकविमा काढण्यासाठी बँकेत हजर होते. परन्तु त्या दिवशी एकही शेतकरी पिकविमा भरण्यासाठी बँकेत फिरकला नाही.