शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर उपचारार्थी रुग्णसंख्या हजारपेक्षा कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 00:42 IST

नाशिक : गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी (दि.२०) तब्बल वर्षभराच्या काळानंतर एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा सहाने कमी होऊन ९९४ पर्यंत खाली आली आहे.

नाशिक : गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी (दि.२०) तब्बल वर्षभराच्या काळानंतर एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा सहाने कमी होऊन ९९४ पर्यंत खाली आली आहे.जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८१ रुग्ण बाधित झाले असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये ४७ नाशिक ग्रामीणचे, ३१ नाशिक मनपा, २ जिल्हा बाह्य, १ मालेगाव बाह्यचा रुग्ण आहे. दरम्यान जिल्ह्यात केवळ नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा बळी गेला असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ८५५८ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ६६८ वर आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे २९८, नाशिक मनपाचे १५१ तर मालेगाव मनपाचे २१९ अहवाल प्रलंबित आहेत.कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६४जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनामुक्त नागरिकांच्या प्रमाणातही किंचितशी वाढ होऊन ते ९७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक ९८.०४ , तर जिल्हा बाह्य रुग्णांचे कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६४, नाशिक ग्रामीणचे ९७.०४ तर मालेगाव मनपाचे ९६.८४ टक्के इतके आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या