शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग, क्षयरोग जागरूकता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:57 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक प्रतिबंध जागरु कता आणि रूग्णशोध अभियानास प्रारंभ झाला असून या मोहिमेत घरोघरी जाऊन रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य येथे : घरोघरी जाऊन विविध रु ग्णांची तपासणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक प्रतिबंध जागरु कता आणि रूग्णशोध अभियानास प्रारंभ झाला असून या मोहिमेत घरोघरी जाऊन रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.या अभियानात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील ३० टक्के लोकसंख्येमध्ये आशासेविका व पुरु ष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करून संशयित कुष्ठरूग्ण, क्षयरूग्ण व असंर्गजन्य रूग्ण शोधण्यात येत आहे. दारू अथवा तंबाखूचे नियमित सेवन करत असल्यास, कुटुंबात मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास, तोंडाचा कर्करोग असल्यास घरभेटीस येणाऱ्या पथकास निसंकोचपणे माहिती देण्याचे आवाहन या मोहिमेअंतर्गत करण्यात येत असल्याचे आरोग्यसेवक मंगला कणसे यांनी सांगितले.या अभियानाप्रसंगी सरपंच उषा रोकडे, अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे, उपसरपंच पोपटराव दिवटे, माधव कर्पे, नितीन काजळे, कुंडलिक मुसळे, मुख्याध्यापक नंदकुमार बोराडे, केशव डोळस, पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे, रोहिदास सायखेडे, भास्कर काजळे, ज्ञानेश्वर यंदे, शरद काजळे, लखन मुसळे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.क्षयरोगाची लक्षणे -* दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला.* दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप.* वजनात घट.* भूक मंदावणे.* मानेवर गाठी येणे.कुष्ठरोगाची लक्षणे.* अंगावर फिकट लालसर चट्टा.* मऊ चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावर गाठी.* हातापायामध्ये बधिरता व शारिरिक विकृती.नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग प्रतिबंध जागरु कता अभियानाप्रसंगी मंगला कणसे, गणेश मुसळे, भास्कर काजळे, रोहिदास सायखेडे व इतर ग्रामस्थ.