शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोसराणेत बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:24 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देसुटकेचा नि:श्वास : सीसीटीव्हीत घटना कैद

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने गोसराणे येथील शेतकरी बळीराम मोरे यांच्या घरासमोरील एक शेळी हल्ला करून ठार मारली होती. हा संपूर्ण घटनाक्र म सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. त्या दिवसापासून परिसरातील गोसराणे, बेलबारे, बर्डे, आसोली, हिंगवे पांडे आदी खेड्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. लहान मुलांना बाहेर पडणे मुश्कील झाले होते. तसेच शेतकरी शेतात कामास जाण्यासाठी घाबरत होते. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे वनविभागाने बार्डे व गोसराणे येथे दोन पिंजरे लावले होते. पंधरा दिवसांनंतर बार्डे येथील शेतकरी पंडित वाघ यांच्या घरासमोर लावलेल्या पिंजºयात असलेल्या शेळीच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या अखेर जेरबंद झाला. यामुळे वनविभागाने तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेच नि:श्वास घेतला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग