शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या संचाराने थांबली ऊसतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:50 IST

पळसे शिवारातील मळे भागातील उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्याच्या नवजात बछड्यांमुळे मादीचा अधिवास असल्याचे निश्चित झाले आहे.

नाशिकरोड : पळसे शिवारातील मळे भागातील उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्याच्या नवजात बछड्यांमुळे मादीचा अधिवास असल्याचे निश्चित झाले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी सोमवारी (दि.२१) भेट देऊन पाहणी केली. बछडे ‘जैसे-थे’ ठेवत त्या भागातील उसतोड थांबविली आहे.  पळसे शिवारात रविवारी ऊसतोड करत असताना कामगारांना बिबट्याचे तीन बछडे दिसले. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी बिबट्याच्या बछड्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळपर्यंत वनविभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी देखरेखीसाठी होता.सोमवारी दुपारी नाशिक पश्चिम विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील, विजयसिंह पाटील आदींनी मळ्यात पाहणी केली. बिबट्या मादी एकावेळी जास्तीत जास्त तीन बछड्यांना जन्म देऊ शकते, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वास्तविक त्या ठिकाणी तीनच बछडे असतील किंवा दोन मादींनी बछड्यांना जन्म दिला असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बछड्याच्या दर्शनामुळे परिसरात बिबट्या व मादीचे वास्तव्य असण्याच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण कायम आहे. बिबट मादी व पिले असल्यामुळे या भागात कायद्याने पिंजरा लावता येणार नाही. त्यामुळे मादी पिलांना घेऊन जाण्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागरिकांनी संयम ठेवत वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक