शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावजच्या शोधात बिबट्या खुराड्यात : शेतकऱ्याचे प्रसंगावधान

By admin | Updated: April 23, 2017 19:14 IST

डांगसौंदाणे शिवारात बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद

नाशिक : बागलाण तालुक्यातील बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात सावजच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या एका शेतकऱ्याच्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद झाला.रविवारी डांगसौंदाणे येथील शेतकरी बापू पंडित सुलक्षण हे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी खुराड्याजवळ आले असता खुराड्यात बिबट्याचा वावर त्यांच्या लक्षात आला, त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित खुराड्याचा दरवाजा बंद करून घेतला. कोंबड्यांसाठी तयार करण्यात आलेला खुराडा लाकडी नसून मोकळ्या जागेभोवती चेनलिंक फेन्सिंग करत खुराडा तयार करण्यात आला आहे. यामुळे बिबट्या या जाळीमध्ये वावरत होता.

अडीच वर्षांचा बिबट्या शिकार शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे भटकत या खुराड्यात अडकला. दरम्यान, त्याने बोकडावर हल्ला करण्याच्या नादात थेट कोंबड्यांच्या खुराड्यात जाऊन पडला. सुलक्षण यांनी तत्काळ आरडाओरड करीत नागरिकांना जमविले व घटनेची माहिती बागलाण वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांनी घटना स्थळी भेट देऊन तातडीने बिबट्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान, नाशिक येथील वनविभागाच्या कार्यालयातून ‘रेस्क्यू’ पथकाला पाचारण करण्यात आले. पथक पोहचल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याला बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाईज’द्वारे भूल देण्यात आली. बिबट्या बेशुध्द पडल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यातून दोधेश्वर येथील रोपवाटिकेमध्ये हलविले आहे.