शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंचकसाडमध्ये बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:27 IST

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्नात असताना या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने २० ते २५ शेतकऱ्यांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याला उसाच्या शेतातून पळवून लावले.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : पिंजरा लावण्याची मागणी

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्नात असताना या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने २० ते २५ शेतकऱ्यांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याला उसाच्या शेतातून पळवून लावले.

येथील परिसरातील शेतकरी व शालेय विद्यार्थी भयभीत झाले असून घबराटीचे वातावरण आहे. तरी वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील आदिवासी वस्ती जवळ जंगल असून जवळच गिरणा नदी आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्या पाणी पिण्यासाठी येतो. जवळच अनेक शेळ्या मेंढ्या व मेंढपाळाचा वाडा असल्याने बिबट्याचे शेतकऱ्यांना मुक्त दर्शन झाल्याने भयभीत झालेत. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे.परिसरात जवळपास जंगल असून गिरणा नदी आहे. अंधाराचा फायदा घेत बिबट्या शेतामध्ये मुक्त फिरत आहे, यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. माझ्या मागावर बिबट्या सुटला होता मात्र मी आरडा ओरड केल्याने शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने पळ काढला व माझा जीव वाचला. आता तातडीने वन विभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरा लावावा.- देवीदास शिंदे, शेतकरी, चिंचकसाड. 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग