शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

निफाड परिसरात महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:38 IST

सायखेडा : गोदाकाठच्या उसाच्या क्षेत्रात नेहमी दर्शन देणाऱ्या बिबट्याने महाजनपूरसारख्या माळरान शिवाराकडे आपला मोर्चा वळविला असून, काही दिवसांपासून नागरिकांना दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

 

सायखेडा : गोदाकाठच्या उसाच्या क्षेत्रात नेहमी दर्शन देणाऱ्या बिबट्याने महाजनपूरसारख्या माळरान शिवाराकडे आपला मोर्चा वळविला असून, काही दिवसांपासून नागरिकांना दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.गोदावरी नदीच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असते. बिबट्या दिसणे आणि पिंजरा लावणे नित्याचेच झाले असताना ज्या भागात ऊस अथवा लपण्यासाठी कोणतीही अडचण असणारी जागा उपलब्ध नाही अशा महाजनपूर शिवाराकडे बिबट्याने काही दिवसांपासून आपला मुक्काम ठोकला होता. कुत्रे, शेळी, मेंढी फस्त करून आपली दहशत निर्माण केली होती. या भागात सातत्याने नागरिकांना बिबट्या दिसत होता. अशा भागात नागरिकांच्या मागणीवरून शिवाजी दराडे यांच्या गट नंबर ३१५ या ठिकाणी वनविभागाने दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. पिंजºयात सावज म्हणून शेळी ठेवल्याने शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पहाटे बिबट्या पिंजºयात अलगद आला. सकाळी सरपंच बळवंत फड यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे कर्मचारी शेख, टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला घेऊन गेले.