शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

बिबट्या विहिरीतून सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:06 IST

निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी शिवारात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या शनिवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढत पिंजºयात बंद केले.

सायखेडा : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी शिवारात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या शनिवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढत पिंजºयात बंद केले.शिंगवे शिवारात शांताराम वाघ हे शेतात वस्तीवर राहतात. घराशेजारील गट नंबर ८०७ क्षेत्रात विहिरी आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना रात्री बिबट्या विहिरीत पडला. सकाळी ६ वाजता शांताराम वाघ यांच्या पत्नी अंगण झाडत असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. कसला आवाज येतो हे पाहण्यासाठी त्यांनी घराशेजारील विहिरीत डोकावून पाहिले असता. त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी पतीला सांगितले. त्यानंतर तातडीने वनविभागाला कळविण्यात आले.पास्ते परिसरातही दहशत गेल्या तीन दिवसांपासून पास्ते शिवारात बिबट्याने भरदिवसा अनेकांना दर्शन दिल्याने दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाचे पाच-सहा कर्मचारी घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र बिबट्याने त्यांना अनेकदा दर्शन देत चकवा दिला. बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, बिबट्याला पकडण्याची मागणी होत आहे.