शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
4
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
5
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
6
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
7
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
8
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
9
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
10
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
11
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
12
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
13
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
14
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
15
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
16
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
17
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
18
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
19
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
20
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा

काथरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू ठार

By admin | Updated: June 12, 2016 00:54 IST

निफाड : शेळी जखमी; नागरिक भयभीत

 ंनिफाड : तालुक्यातील काथरगाव येथे शुक्र वारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कोकरू ठार, तर एक शेळी जखमी झाल्याची घटना घडली. काथरगाव येथील अनिल केदार यांच्या शेतात शालिग्राम नामदेव देवगुंडे (रा. नांदूर कोंढार, ता. नांदगाव) व त्यांचे सहकारी मेंढपाळ यांनी शेळ्या मेंढ्यांसाठी पाल टाकला आहे. या सर्वांकडे मिळून जवळजवळ ४०० शेळ्या मेंढ्या आहेत.शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करून एक शेळी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेळ्या -मेंढ्यांनी मोठमोठा आवाज केल्याने बिबट्या आल्याचे देवगुंडे याच्या लक्षात आले. त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे बिबट्याने काही अंतरावर शेळीला सोडून पळ काढला. शेळी गंभीर जखमी झाली होती. सकाळी पालपासून काही अंतरावर एका मेंढीच्या कोकराचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या मेंढीच्या पिलास ठार केल्याचे निदर्शनास आले. येवला वन विभागास कळविण्यात आल्यानंतर येवला वन विभागाचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक दिलीप अहिरे, व्ही. एस. लोंढे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)