शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

शिवम हा त्याच्या मित्राची आई पाथर्डीफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने मित्राला भेटण्यासाठी गेला होता. ...

शिवम हा त्याच्या मित्राची आई पाथर्डीफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने मित्राला भेटण्यासाठी गेला होता. तेथून रात्री आपल्या राहत्या घराकडे परतत असताना रात्री साडेबारा ते पाऊण वाजण्याच्या सुमारास सिडकोतील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या जवळच शिवमला अचानक बिबट्या मुख्य रस्त्यावर कॉलनीच्या जोडरस्त्याने येत असल्याचे दिसले. यावेळी शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. मात्रए बिबट्या वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला. यामुळे शिवम रस्त्यावर कोसळून गंभीररित्या जखमी झाला. यावेळी सुदैवाने बिबट्या पुन्हा माघारी फिरून शिवमकडे न येता पुढे पळून गेला आणि शिवमचा जीव भांड्यात पडला.

--इन्फो--

...अन‌् बिबट्याने मैदानात धूम ठोकली

ज्यावेळी बिबट्या वेगाने येऊन दुचाकीला धडकला. त्यावेळी दुचाकी रस्त्यावर पडली आणि आवाज झाला. या आवाजाने बिबट्याने सेंट लॉरेन्स शाळेच्या भिंतीवरून मैदानात झेप घेतली. मध्यरात्रीच्या या थरारानंतर शिवमने त्याच्या मित्रांना फोन करून बोलविले. मित्रांनी जखमी शिवमला ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

--इन्फोे--

शाळेच्या सीसीटीव्हीत कैद

बिबट्या रस्त्यावरून धावत येत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आतमध्ये झेप घेतो आणि काही वेळेत पुन्हा बाहेर पडत असल्याची घटना सेंट लॉरेन्स शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात पाहणी करीत बिबट्याचा माग काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले असता प्रौढ बिबट्या सुमारे चार वर्षे वयाचा असल्याची माहिती भदाणे यांनी दिली. नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. रात्रीच बिबट्या पांडवलेणीच्या राखीव जंगलाच्या दिशेने गेल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघितले आहे.

--

जखमी शिवम याचा फोटो आर वर०५शिवम नावाने सेव्ह आह

===Photopath===

050521\05nsk_12_05052021_13.jpg

===Caption===

जखमी शिवम