शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या गोंदे दुमाल्यात बिबट्या पिंज-यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:46 IST

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील तानाजी नाठे यांच्या मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून येथील शेतक-यांच्या निदर्शनास येत असलेला बिबट्या अखेर सोमवारी(दि.२८) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिज-यात अखेर जेरबंद झाला.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी येथील भाऊसाहेब जाधव यांचे एक पायडू तर तानाजी नाठे यांचे एक वासरू या बिबट्याने फस्त केले होते. यावेळी या वस्तीवर राहणारे विनोद नाठे यांनी ही माहिती दिली.या परिसरात अजुनही बिबट्याचे दोन बछडे असल्याची भीती येथील शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील तानाजी नाठे यांच्या मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून येथील शेतक-यांच्या निदर्शनास येत असलेला बिबट्या अखेर सोमवारी(दि.२८) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिज-यात अखेर जेरबंद झाला.नाठे वस्तीवर पिंज-यात पकडण्याची बातमी परिसरात वा-याच्या वेगाने पसरताच येथील औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तसेच परिसरातील शेतकº्यांना या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.सदर बिबट्या राञी अपराञी जाधव वस्ती, मुकले धरण परिसर, तसेच कै.कचरु नाना नाठे यांच्या मळ्यामध्ये सतत निदर्शनास येत होता. या वस्तीवर अनेक शेतकº्यांच्या म्हशी, गायी, शेळ्या, मेंढ्या तसेच लहान मुले यांना या बिबट्यापासून धोका असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतू आज हा बिबट्या अखेर पिंज-यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकº्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरीही अजून दोन बिबट्याचे बछडे या परिसरात असल्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे.यानंतर वनविभागाचे कर्मचारी गाडी बोलावून पिंज-यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन गेले.--