शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनांबेत बछड्यांसह बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:38 IST

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील सालखडी भागात पाच दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांचा संचार असून, शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावले

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील सालखडी भागात पाच दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांचा संचार असून, शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.बिबट्या नागरी वस्तीत येऊन डरकाळ्या फोडत असल्याने शेतकऱ्यांना स्वत:ची घरे सोडून दुसरीकडे वास्तव्यास राहण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. याबाबत वनविभागाला माहिती दिली असली तरी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अर्जुन जगताप यांच्या घराजवळ रविवारी बिबट्या दोन बछड्यांसह आल्याने संपूर्ण कुटुंब घाबरले होते. बºयाच वेळाने बिबट्या व बछड्यांनी तेथून काढता पाय घेतला. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास विठ्ठल केरू पवार वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता बिबट्या व बछड्याचे दर्शन घडले. त्यांनी वस्तीवरील शेतकºयांना मदतीसाठी बोलावले. मदतीसाठी आलेले ज्ञानेश्वर बोडके बिबट्याला हुसकावून लावले.पाच व शेतकयांनी आरडा ओरड करून दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, शेतातील कामे करण्यासही शेतकरी, शेतमजूर धजावत नाही. पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची भीतीही आहे.बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावले असून, या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी केली जात आहे.