शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीत बिबट्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:02 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत.गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून चिंचोली परिसरात बिबटे मुक्तपणे शेत-शिवारात फिरत असल्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना भरदिवसा शेताशेतात दर्शन देणाºया तीन बिबट्यांनी चिंचोली परिसरातील भटक्या कुत्र्यांना भक्ष्य बनविले आहे.मोकळ्या वातावरणात फिरणाºया बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली होती. कुठलीही अनुचित घटना घडण्याआधी या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी वनविभागाकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी महादू लहानू सानप या शेतकºयाच्या गट नंबर ३२ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री तीनपैकी एक बिबट्या पिंजºयात अडकला. मात्र अजूनही दोन बिबटे परिसरात वावरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून नायगाव खोºयात मुक्त फिरणाºया तीन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र पिंजºयाभोवती फिरूनही हे बिबटे पिंजºयात अडकत नसल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.-----------------नायगाव परिसरातील प्रत्येक गावात गेल्या महिनाभरापासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. जेजूकर मळ्यात पंधरा दिवसांपासून दिवसंभर फिरणाºया बिबट्यांनी नायगाव-वडझिरे रस्त्यावर राहणारे त्र्यंबक सांगळे यांच्या शिवाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. वनविभागाने या ठिकाणीही पिंजरा लावून बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.- भाऊसाहेब लोहकरे, माजी सरपंच, नायगाव

टॅग्स :Nashikनाशिक