शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल येथे कायदेविषयक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:56 IST

अंदरसूल : दिवाणी व फौजदारी न्यायालय येवला, तालुका विधी सेवा प्राधिकरण, येवला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अंदरसूल येथे फिरते न्यायालय व मोफत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम होते.

ठळक मुद्देया लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ३०० केसेस ठेवण्यात आल्या होत्या.

अंदरसूल येथे घेण्यात आलेल्या फिरते न्यायालय व कायदेविषयक शिबिराच्या दीपप्रज्वलनप्रसंगी मुख्य न्यायाधीश खोल्लम. समवेत अ‍ॅड. एस. टी. कदम, अ‍ॅड. वसईकर व बार असोसिएशनचे सदस्य.

 

अंदरसूल : दिवाणी व फौजदारी न्यायालय येवला, तालुका विधी सेवा प्राधिकरण, येवला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अंदरसूल येथे फिरते न्यायालय व मोफत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम होते.येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम यांनी रस्ते वहिवाट कायदा व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. एस.टी. कदम, अ‍ॅड. वासाईकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ३०० केसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६९ केसेस निकाली निघाल्या असून, त्यापोटी ग्रामपंचायतीचा घरपट्टी ५३,१९० रु. व पाणीपट्टी १२,८२८० रुपये वसूल झाली. उर्वरित २३१ थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन मंगळवारी खंडित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विनिता सोनवणे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे व ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. याप्रसंगी सरकारी वकील अ‍ॅड. वैष्णव, येवला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कदम, येवला येथील ज्येष्ठ वकील व नोटरी अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख, गटविकास अधिकारी शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटीकोंडीलवार, हरिभाऊ जगताप, किसनराव धनगे, मकरंद सोनवणे, भागीनाथ थोरात, झुंजारराव देशमुख, अ‍ॅड. किरण देशमुख, वसईकर, नाजगड, रोहिदास लोंढे, विक्रांत गायकवाड, रवींद्र गायकवाड, राजेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.