शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला कायदेविषयक जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:13 IST

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकायद्यांची तपशीलवार माहिती सांगितली.

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ, यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. आमदार अनिल कदम यांचे भाषण झाले.याप्रसंगी निफाड तहसीलच्या संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार पूनम दंडिले यांनी मतदार नोंदणी व निराधार महिलांविषयी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली, महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी नायडू यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व तक्र ार निवारण समिती व तिचे कार्य याविषयी माहिती दिली. वैशाली आडके, जयश्री वानखेडे, सुवर्णा जगताप यांनी महिलांच्या समस्यांविषयी कायद्याप्रती तपशीलवार माहिती सांगितली.ज्येष्ठ विधिज्ञ वाल्मीकराव गायकवाड यांनी मुलीला संपत्तीत असणारा अधिकार, हुंडाबळी, हिंदू वारस हक्क याविषयी माहिती दिली. निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शासकीय व अशासकीय ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना येणाºया अडचणी व समस्येला तोंड देऊन कसं काम करावं याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंजूषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वैशाली बनकर, डॉ. सीमा डेर्ले, ऐश्वर्या जगताप, ऐश्वर्या वाघ, सरला कुयटे, प्रियंका वाघ, सविता वाघ, उषा अहेर, विजय शिंदे, सुनील माळी, झुंबरबाई कराटे, सुमनताई बर्डे, निर्मला पवार, पंढरीनाथ पिठे, परेश शहा, नगरसेवक जावेद शेख, आनंद बिवलकर, नगरसेवक मोनली वाघ, दत्तू सुडके, इरफान सय्यद, संजय कुंदे, अ‍ॅड. रमेश ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अ‍ॅड. शरद वाघ व अ‍ॅड. लक्ष्मण वाघ यांनी केले. आभार सीमा शिंदे यांनी केले.ज्येष्ठ विधिज्ञ माधव वाघ यांनीही महिलांच्या कायद्याविषयी माहिती दिली. निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर. राठोर यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी व त्या अनुषंगाने असणाºया कायद्याविषयी माहिती दिली. ज्येष्ठ विधिज्ञ सरोज चंद्रात्रे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत सायबर क्राइम, महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, आदीविषयी कायद्यांची तपशीलवार माहिती सांगितली.