शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

शिक्षक दिनानिमित्त पालकांकडून शाळेला एल.ईडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:03 IST

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी वर्गणी जमा करून इयत्ता पहिलीच्या वर्गाला ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी भेट दिला आहे.

ठळक मुद्देएकूण पस्तीस पालकांनी आपल्या परिस्थितीनुसार पैसे जमा करून ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी खरेदी करून शाळेला भेट दिला.

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी वर्गणी जमा करून इयत्ता पहिलीच्या वर्गाला ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी भेट दिला आहे.साळी यांनी मुख्याध्यापक राजकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात एकूण पस्तीस पालकांनी आपल्या परिस्थितीनुसार पैसे जमा करून ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी खरेदी करून शाळेला भेट दिला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच संदिप बोरसे, संदिप पैठणकर, सतिष भामरे, संजय बोरसे, संदिप बोरसे, संतोष डघळे, नरेंद्र पगारे, आदि उपस्थित होते.